
Nashik Trading Company is the pioneer Indian organization who serve the service for Agriculture Gypsum powder for Soil pH Maintain the Product known As AgroSoil. Since establishments in the year 2018 at Nashik. our focus has been delivering futuristic and sustainable Agriculture solutions that offer more value and aesthetics.Manufacturing of Agriculture gypsum powder is a result of an insightful interpretation of the contemporary culture and thoughtful analysis of the future. With ease of application. adaptiblity and environment friendly features. AgroSoil – Agriculture Gypsum are rapidly transforming the Indian Agriculture arena.

श्री .अशोक उगले
राहुरी ऊस आणि गहू उत्पादक शेतकरी
श्री अशोक उगले सरांनी आपल्या ऊस उत्पादनासाठी त्यांच्या क्षारपड जमिनीत जिप्सम च अप्रयोग केला आणि त्यांना मातीचा सामू आणि क्षारता कमी करण्यासाठी फायदा झाला .

श्री . महेंद्र वाणी
जळगाव केळी उत्पादक
श्री महेंद्र वाणी सरांनी आपल्या केळी बागेसाठी जिप्सम च्या प्रयोग करून बघितला आणि त्याचा त्यांना फायदे देखील झाले .

श्री .अक्षय घुमरे
निफाड द्राक्ष बागायतदार
अक्षय घुमरे सरांनी जिप्सम चा वापर हा द्राक्ष बागेत छाटणी च्या वेळेस केला आणि त्यात त्यांना असे मातीतील फरक दिसून आले कि माती मधील भुसभुशीत पणा क्षारांचा निचरा आणि माती मध्ये calcium च्या प्रमाणत वाढ