NTC - Agriculture Gypsum , Adgaon, Nashik

Share this:

Like this:

क्षारीय /चोपण मातीत कृषी जिप्सम चे पिकांवर होणारे फायदे

• पिकांना आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि सल्फर कृषी जिप्सम मुळे योग्य प्रमाणत मिळते .

• पिकांची सामान्य वाढ आणि विकासाकरिता हे दोन्ही घटक महत्वाचे आहे .

• जिप्सममध्ये असलेल्या सल्फरमुळे पिकांचे विविध रोगांपासून संरक्षण होते .

• बियाणे उत्पादनासाठी तेलबियांच्या पिकासाठी तसेच वनस्पती तेलाच्या विशेष सुगंधासाठी जिप्समचा वापर प्रभावी ठरतो .

• शेतजमिनीतील जिप्समच्या वापरामुळे मृदेमध्ये पोषक द्रव्ये उपलब्ध होऊन , नत्र, फोस्फरस , पोटॅशियम कॅल्शिअम आणि सल्फरची योग्य त्या मात्रेत वाढ होऊन जमीन सुपीक होते .

• जिप्सम जा कॅल्शिअम चा प्रमुख स्त्रोत असून तो मातीच्या कणांद्वारे सेंद्रिय पोषणमुल्यांची साखळी करून मृदेमध्ये स्थिरता प्रदान करतो .

• जिप्सममुळे मृदेची पाणीवहन क्षमतेत वाढ होऊन जमीन सुपीक व भुसभुशीत होण्यास मदत होते .

• जर पिकांची वाढ खुंटत असेल आणि पाने पिवळसर पडत असतील तर हो कॅल्शिअमची कमतरता जिप्सममुळे भरून निघते .

• अल्कधर्म माती सुधारण्यासाठी जिप्सम बहुपयोगी ठरते .

• Acidic मृदेतील हानिकारक एलुमिनियमचा (Al3+) प्रभाव जिप्सममुळे कमी होऊन जमिनीचा पोत सुधारला जातो.

• एकंदरीत जिप्सममुळे योग्य ती उत्पादनवाढ , दर्जेदार पिक गुणवत्ता राखली जाऊन आपली शेतजमीन सुपीक होण्यास मदतच होते.

तेव्हा सर्व शेतकरी बंधूंनी बहुपयोगी अश्या या नाशिक ट्रेडिंग कंपनी च्या कृषी जिप्समचा लाभ घ्या आणि हि शेतजमिनी विषयी माहिती जास्तीत जास्त शेतकरी बंधुपर्यंत Share करावी .

Leave a Reply

Share this:

Like this:

Scroll to Top