क्षारयुक्त पाण्याचे होणारे प्रतिकूल परिणाम :-
👉🏻 क्षारांचा मुळांवर विषारी परिणाम होऊन मुळांची टोके मृत पावतात.
पिकांची वाढ खुंटते.
👉🏻 बियाण्यांची उगवण कमी होते.
👉🏻 जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन सुपीकता घटते. पीक
वाढीसाठी आवश्यक नत्र, जस्त, लोह यांची उपलब्धता कमी होते.
उत्पादन कमी होते. उत्पादित शेतमालाची गुणवत्ता खालावते.
👉🏻 जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी पिकांना प्राणवायू उपलब्ध होऊ देत
नाही. जमिनीचा सामू वाढत जातो.
👉🏻 दीर्घकाळ वापर केल्यास जमिनीत जड धातू साठून ते पिकांवाटे
मानवी आहारात प्रवेश करू शकतात. अशा पिकांमध्ये
ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे पाण्यातील
कॅल्शिअम, सोडियम यासारख्या क्षारांबरोबर संयोग होऊन
मूत्राशयात क्षारांचे खडे तयार होतात. जास्त क्षारयुक्त पाणी पिण्यात
आले तर मुतखड्याचे आजार जडतात.
क्षारीय / चोपण जमिनीसाठी जिप्सम बद्दल माहिती मिळवण्यासाठी संपर्क करा
whatsapp – http://wa.me/918668271936
Home