कृषी जिप्सम शेतामध्ये वापरण्याआधी माती परीक्षण करणे गरजेचे आहे
१) मातीचा सामू (pH)
२) क्षारता (EC)
३) Chloride
४) मुक्त चुना
चे प्रमाण माहिती करूनच जिप्सम एकरी किती वापरावे याचे प्रमाण आपल्याला काढता येते
साधारणता मातीचा सामू ८ च्या वर असल्यास दीड ते दोन टन एकरी जिप्सम वापरले जाते जिप्सम है नांगरणीच्या वेळेस वापरावे की जेणेकरून जिप्सम हे मातीमध्ये खोलवर मुरले गेले पाहिजे.